ताहिर नक्काश
ताहिर नक्काश (६ जून, इ.स. १९५९:लाहोर, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून १९८० ते १९८५ पर्यंत १५ कसोटी आणि ४० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |