इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८०-८१
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९८१ दरम्यान पाच कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. इंग्लंडने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळली. एकदिवसीय मालिका देखील वेस्ट इंडीजने २-० ने जिंकली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८०-८१ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | ४ फेब्रुवारी – १५ एप्रिल १९८१ | ||||
संघनायक | क्लाइव्ह लॉईड | इयान बॉथम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन ४ फेब्रुवारी १९८१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजमध्ये इंग्लंडने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- एव्हर्टन मॅटीस (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- एव्हर्टन मॅटीस (वे.इं.) आणि पॉल डाउनटन (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- तत्कालिन गयाना सरकार ने इंग्लंडचा खेळाडू रॉबिन जॅकमनचा व्हिसा रद्द केल्याने सामना रद्द करावा लागला.
३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.