विस्डेन चषक ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९६३ मध्ये वेस्ट इंडीजच्या इंग्लंड दौऱ्यापासून खेळविण्या जाणाऱ्या वेस्ट इंडीज-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. २०२० च्या मालिकेत हा चषक निवृत्त करण्यात आला. इथून पुढे वेस्ट इंडीज-इंग्लंड कसोटी मालिकांना रिचर्ड्स-बॉथम चषक या नावाने ओळखले जाईल.

विस्डेन चषकात एकूण १२० कसोटी सामन्यांपैकी वेस्ट इंडीजने ४८, इंग्लंडने ३६ जिंकले, ३६ कसोट्या अनिर्णित राहिल्या.

निकाल

संपादन
Series हंगाम स्थळ एकूण सामने इंग्लंड विजयी वेस्ट इंडीज विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
१९६३ इंग्लंड   वेस्ट इंडीज
१९६६ इंग्लंड   वेस्ट इंडीज
१९६७-६८ वेस्ट इंडीज   इंग्लंड
१९६९ इंग्लंड   इंग्लंड
१९७३ इंग्लंड   वेस्ट इंडीज
१९७३-७४ वेस्ट इंडीज बरोबरीत (चषक वेस्ट इंडीजकडेच)
१९७६ इंग्लंड   वेस्ट इंडीज
१९८० इंग्लंड   वेस्ट इंडीज
१९८०-८१ वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज
१९८४ इंग्लंड   वेस्ट इंडीज
१० १९८५-८६ वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज
११ १९८८ इंग्लंड   वेस्ट इंडीज
१२ १९८९-९० वेस्ट इंडीज १ + १ रद्द   वेस्ट इंडीज
१३ १९९१ इंग्लंड बरोबरीत (चषक वेस्ट इंडीजकडेच)
१३ १९९३-९४ वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज