रोलँड ओरलँडो बुचर (१४ ऑक्टोबर, १९५३:बार्बाडोस - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८० ते १९८१ दरम्यान ३ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.