पीटर विली

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

पीटर विली (डिसेंबर ६, इ.स. १९४९:सेजफील्ड, ड्युरॅम, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून २६ कसोटी आणि तितकेच एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.[१]

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा पंचगिरी करतो.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Bateman, Colin (1993). If The Cap Fits. Tony Williams Publications. p. 187. ISBN 1-869833-21-X.