क्रीडा संकुल मैदान
(स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदान हे भारताच्या फरिदाबाद शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | फरिदाबाद, हरियाणा, भारत |
स्थापना | १९५० |
मालक | हरियाणा राज्य सरकार |
| |
शेवटचा बदल ३ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१९ जानेवारी १९८४ रोजी या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये खेळविण्यात आला.