काउंटी मैदान, चेम्सफोर्ड

काउंटी मैदान हे इंग्लंडच्या चेम्सफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

काउंटी मैदान, चेम्सफोर्ड
मैदान माहिती
स्थान चेम्सफोर्ड, इसेक्स, इंग्लंड
आसनक्षमता ६,५००
एण्ड नावे
रिव्हर एण्ड
हेस क्लोज एण्ड
प्रथम ए.सा. २० जून १९८३:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया वि. भारतचा ध्वज भारत
अंतिम ए.सा. २९ मे १९९९:
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
यजमान संघ माहिती
इसेक्स काउंटी क्रिकेट क्लब (१९२५-सद्य)
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकेट अर्काइव्ह (इंग्लिश मजकूर)

२० जून १९८३ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. हा सामना १९८३ क्रिकेट विश्वचषकातला होता.