१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना दिनांक ७ फेब्रुवारी १९८२ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये न्यू झीलंड मधील क्राइस्टचर्च शहरातील लॅंसेस्टर पार्क मैदानात झाला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
अंतिम सामना
संपादन ७ फेब्रुवारी १९८२
धावफलक |
वि
|
ऑस्ट्रेलिया
१५२/७ (५९ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियन महिलांनी १९८२ महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.