जेन जॅकब्स (८ मार्च, १९५६:ऑस्ट्रेलिया - २१ जुलै, २०१६:ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९८४ दरम्यान ७ महिला कसोटी आणि १३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.