ग्रेट बॅरियर रीफ अरेना
(रे मिशेल ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
रे मिशेल ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या मॅके शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १९९२ क्रिकेट विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात या मैदानावर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवला गेला.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मॅके, क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १९८६ |
आसनक्षमता | १०,००० |
| |
एकमेव ए.सा. |
२८ फेब्रुवारी १९९२: भारत वि. श्रीलंका |
शेवटचा बदल २४ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |