श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९१-९२
श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर १९९१ ते जानेवारी १९९२ मध्ये तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे १-० आणि ४-१ ने जिंकली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९१-९२ | |||||
पाकिस्तान | श्रीलंका | ||||
तारीख | १२ डिसेंबर १९९१ – १९ जानेवारी १९९२ | ||||
संघनायक | इम्रान खान | अरविंद डि सिल्व्हा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१२-१७ डिसेंबर १९९१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- प्रमोद्य विक्रमसिंगे (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १० जानेवारी १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- ४० षटकांचा सामना.
- चंडिका हथुरुसिंघा आणि रुवान कलपागे (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन३रा सामना
संपादन४था सामना
संपादन५वा सामना
संपादन