सरगोधा क्रिकेट स्टेडियम
सरगोधा क्रिकेट स्टेडियम हे पाकिस्तानच्या सरगोधा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | पाकिस्तान |
स्थापना | १९४० |
आसनक्षमता | २०,००० |
मालक | पाकिस्तान क्रिकेट बोर्ड |
प्रचालक | सरगोधा जिल्हा क्रिकेट असोसिएशन |
यजमान | सरगोधा क्रिकेट संघ |
| |
प्रथम ए.सा. |
१० जानेवारी १९९२: पाकिस्तान वि. श्रीलंका |
अंतिम ए.सा. |
१४ सप्टेंबर १९९७: पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज |
शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१० जानेवारी १९९२ रोजी या मैदानावरचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि श्रीलंका संघांमध्ये खेळविण्यात आला.