आकिब जावेद चौहान (उर्दू:عاقب جاوید; ५ ऑगस्ट, इ.स. १९७२:शेखुपुरा, पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व जलद मध्यमगती गोलंदाजी करायचा. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा मार्गदर्शक झाला.

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.