वकार युनिस

(वकार युनुस या पानावरून पुनर्निर्देशित)


वकार युनिस मैतला (उर्दू: وقار یونس) (नोव्हेंबर १६, इ.स. १९७१ - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

वकार युनिस
पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव वकार युनिस मैतला
जन्म १६ नोव्हेंबर, १९७१ (1971-11-16) (वय: ५३)
वेहारी, पंजाब,पाकिस्तान
उंची १.८० मी (५ फु ११ इं)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ९९
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००३-२००४ अलाईड बँक
२००३ वार्विकशायर
२००१-२००३ नॅशनल बँक
२०००-२००१ लाहोर
१९९९-२००० रेडको पाकिस्तान
१९९८-१९९९ रावलपिंडी
१९९८-१९९९ कराची
१९९७-१९९८ ग्लॅमर्गन
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ८७ २६२ २२८ ४११
धावा १०१० ९६९ २९७२ १५५३
फलंदाजीची सरासरी १०.२० १०.३० १३.३८ १०.४२
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/६ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ४५ ३७ ६४ ४५
चेंडू १६२२४ १२६९८ ३९१८१ १९८४१
बळी ३७३ ४१६ ९५६ ६७५
गोलंदाजीची सरासरी २३.५६ २३.८४ २२.३३ २२.३६
एका डावात ५ बळी २२ १३ ६३ १७
एका सामन्यात १० बळी १४
सर्वोत्तम गोलंदाजी ७/७६ ७/३६ ८/१७ ७/३६
झेल/यष्टीचीत १८/० ३५/० ५८/० ५६/०

११ जानेवारी, इ.स. २००८
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

हा जलदगती गोलंदाज होता.वकार युनिस स्पष्टवक्ता आहे. २०१९ मधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारताला कमी लेखण्याची घोडचूक केली होती, असे स्पष्ट मत वकार युनिसने नोंदवले होते. [ संदर्भ हवा ]