फेनर्स

(फेनर्स मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

फेनर्स मैदान हे इंग्लंडच्या केंब्रिज शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

फेनर्स मैदान
मैदान माहिती
स्थान केंब्रिज, इंग्लंड
स्थापना १८४८
मालक केंब्रिज विद्यापीठ क्रिकेट कंपनी

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील एक सामना या मैदानावर खेळवला गेला होता.