फिट्झहर्बर्ट पार्क

(फिट्सहर्बर्ट पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

फिट्सहर्बर्ट पार्क हे न्यू झीलंडच्या पामेस्टन नॉर्थ शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

फिट्सहर्बर्ट पार्क
मैदान माहिती
स्थान पामेस्टन नॉर्थ, न्यू झीलंड
स्थापना १९०२

शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातले अनेक सामने या मैदानावर झाले.