न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३
न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-जुलै १९७३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली. न्यू झीलंडने पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. २रा एकदिवसीय सामना अर्धवट पावसामुळे रद्द करावा लागल्याने इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३ | |||||
इंग्लंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | ७ जून – २० जुलै १९७३ | ||||
संघनायक | रे इलिंगवर्थ | बेव्हन काँग्डन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १८ जुलै १९७३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- फ्रँक हेस, ग्रॅहाम रूप, डेरेक अंडरवूड (इं), व्हिक पोलार्ड, रॉडनी रेडमंड आणि ब्रुस टेलर (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- वेल्सच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- न्यू झीलंडने वेल्सच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- इंग्लंडने वेल्सच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- इंग्लंड आणि न्यू झीलंड ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
२रा सामना
संपादन २० जुलै १९७३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंडने इंग्लंडच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.