मार्क बर्गेस

(माइक बर्गीस या पानावरून पुनर्निर्देशित)

मार्क गॉर्डन बर्गेस (१७ जुलै, १९४४:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६६ ते १९८१ दरम्यान ५० कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.