फ्रँक हेस

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

फ्रँक चार्ल्स हेस (इंग्लिश: Frank Charles Hayes) (डिसेंबर ६, इ.स. १९४७: प्रेस्टन, लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हेस इ.स. १९७३ ते इ.स्. १९७६ या कालखंडात इंग्लंड संघाकडून नऊ कसोटी व सहा एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.

बाह्य दुवे

संपादन


  इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
  इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.