१९९१-९२ न्यू झीलंड महिला तिरंगी मालिका
१९९१-९२ न्यू झीलंड महिला तिरंगी मालिका (किंवा १९९१-९२ शेल तिरंगी मालिका) ही न्यू झीलंडमध्ये झालेली महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान न्यू झीलंडसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता.
१९९१-९२ न्यू झीलंड महिला तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | न्यूझीलंड | ||||||
संघनायक | ||||||||
लीन लार्सेन | हेलेन प्लीमर | कॅरेन प्लमर | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
बेलिंडा क्लार्क (२१२) | जॅन ब्रिटीन (११४) | कॅरेन गन (११६) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
किम फॅझाकर्ली (६) कॅरेन ब्राउन (६) |
कॅरॉल हॉज (५) जॅनेट टेडस्टोन (५) |
कॅरेन गन (५) |
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिलांनी गट फेरीमध्ये अव्वल दोन स्थानावर राहत अंतिम सामना गाठला. परंतु अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव समाप्त झाल्यानंतर आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला. गट फेरीमध्ये पहिल्या स्थानावर राहिल्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिरंगी मालिकेचे विजेते घोषित करण्यात आले.
गुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | ०.००० | अंतिम फेरीत बढती |
इंग्लंड | ४ | १ | २ | ० | १ | ३ | ०.००० | |
न्यूझीलंड | ४ | १ | २ | ० | १ | ३ | ०.००० |
गट फेरी
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादन १८ जानेवारी १९९२
धावफलक |
वि
|
इंग्लंड
१५०/९ (६० षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- डेब्रा स्टॉक (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादनवि
|
ऑस्ट्रेलिया
१३१/३ (३९.३ षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- एमिली ड्रम, मैया लुईस, साराह मॅकलॉक्लान, शेली फ्रुइन, वॉन कईनुकू (न्यू) आणि किम फॅझाकर्ली (ऑ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
संपादन५वा सामना
संपादन६वा सामना
संपादनअंतिम सामना
संपादन २५ जानेवारी १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत खेळ झाला नाही.
- गट फेरीमध्ये अव्वल स्थानी राहिल्याने ऑस्ट्रेलियाला विजेते घोषित करण्यात आले.