मैया ॲन मेरिआना लुईस (२० जून, १९७०:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९२ ते २००५ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ७८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.