जो चेम्बरलेन

इंग्रजी क्रिकेटपटू

जोॲना मिशेल जो चेम्बरलेन (२५ एप्रिल, १९६९:लेस्टर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९५ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ३९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.