ट्राफालगार पार्क

(ट्राफ्लगार पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

ट्राफ्लगार पार्क हे न्यू झीलंडच्या नेल्सन शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात. १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले.

ट्राफ्लगार पार्क
मैदान माहिती
स्थान नेल्सन, न्यू झीलंड
आसनक्षमता १८,०००

शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)