कॅसल ॲव्हेन्यू हे आयर्लंडमधील डब्लिन शहरातील एक क्रिकेट स्टेडियम आहे.

कॅसल ॲव्हेन्यू
मैदान माहिती
स्थान डब्लिन,
स्थापना १९५८
आसनक्षमता ३,२००
मालक आयर्लंड सरकार
प्रचालक क्रिकेट आयर्लंड
यजमान आयर्लंड क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा. २१ मे १९९९:
बांगलादेश Flag of बांगलादेश वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा. १५ मे २०१९:
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
एकमेव २०-२० २५ जुलै २०१५:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. ओमानचा ध्वज ओमान
शेवटचा बदल १२ जून २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

क्रिकेट सामन्यांची यादी संपादन

  •   सामने आयसीसीच्या स्पर्धेत खेळवले गेले याचा संकेत

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने संपादन

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २१ मे १९९९   बांगलादेश   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज १९९९ [१]
२. १० जुलै २००७   नेदरलँड्स   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज २००७ [२]
३. १२ जुलै २००७   वेस्ट इंडीज   स्कॉटलंड   वेस्ट इंडीज २००७ [३]
४. १४ जुलै २००७   बांगलादेश   वेस्ट इंडीज सामना अनिर्णित २००७ [४]
५. २८ जुलै २००८   आयर्लंड   नेदरलँड्स   आयर्लंड २००८ [५]
६. २९ जुलै २००८   नेदरलँड्स   स्कॉटलंड   स्कॉटलंड २००८ [६]
७. ३१ जुलै २००८   आयर्लंड   स्कॉटलंड   आयर्लंड २००८ [७]
८. १२ ऑगस्ट २००८   आयर्लंड   कॅनडा सामना रद्द २००८ [८]
९. ९ जुलै २००९   आयर्लंड   केन्या   आयर्लंड २००९ [९]
१०. ११ जुलै २००९   आयर्लंड   केन्या   आयर्लंड २००९ [१०]
११. १२ जुलै २००९   आयर्लंड   केन्या   आयर्लंड २००९ [११]
१२. १७ जून २०१०   आयर्लंड   ऑस्ट्रेलिया   ऑस्ट्रेलिया २०१० [१२]
१३. १६ ऑगस्ट २०१०   आयर्लंड   नेदरलँड्स   आयर्लंड २०१० [१३]
१४. १८ ऑगस्ट २०१०   आयर्लंड   नेदरलँड्स   आयर्लंड २०१० [१४]
१५. २५ ऑगस्ट २०११   आयर्लंड   इंग्लंड   इंग्लंड २०११ [१५]
१६. १९ सप्टेंबर २०११   आयर्लंड   कॅनडा   आयर्लंड २०११ [१६]
१७. २० सप्टेंबर २०११   आयर्लंड   कॅनडा   आयर्लंड २०११ [१७]
१८. ३ जुलै २०१२   आयर्लंड   अफगाणिस्तान सामना रद्द २०१२ [१८]
१९. ५ जुलै २०१२   आयर्लंड   अफगाणिस्तान   आयर्लंड २०१२ [१९]
२०. २३ मे २०१३   आयर्लंड   पाकिस्तान सामना बरोबरीत २०१३ [२०]
२१. २६ मे २०१३   आयर्लंड   पाकिस्तान   पाकिस्तान २०१३ [२१]
२२. ६ मे २०१४   आयर्लंड   श्रीलंका   श्रीलंका २०१४ [२२]
२३. ८ मे २०१४   आयर्लंड   श्रीलंका सामना रद्द २०१४ [२३]
२४. १७ मे २०१७   बांगलादेश   न्यूझीलंड   न्यूझीलंड २०१७ [२४]
२५. ८ मे २०१७   बांगलादेश   न्यूझीलंड   बांगलादेश २०१७ [२५]
२६. ५ मे २०१९   आयर्लंड   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज २०१९ [२६]
२७. ७ मे २०१९   बांगलादेश   वेस्ट इंडीज   बांगलादेश २०१९ [२७]
२८. १५ मे २०१९   आयर्लंड   बांगलादेश   बांगलादेश २०१९ [२८]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने संपादन

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २५ जुलै २०१५   अफगाणिस्तान   ओमान   अफगाणिस्तान २०१५ [२९]