भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३

भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९८२ - फेब्रुवारी १९८३ दरम्यान सहा कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे ३-० आणि ३-१ ने जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३
पाकिस्तान
भारत
तारीख ३ डिसेंबर १९८२ – ४ फेब्रुवारी १९८३
संघनायक इम्रान खान सुनील गावसकर (१ला, ३रा-४था ए.दि., कसोटी)
कपिल देव (२रा ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ६-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मुदस्सर नझर (७६१) मोहिंदर अमरनाथ (५८४)
सर्वाधिक बळी इम्रान खान (४०) कपिल देव (२४)
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

३ डिसेंबर १९८२
धावफलक
पाकिस्तान  
२२४/४ (४० षटके)
वि
  भारत
२१०/६ (४० षटके)
जावेद मियांदाद १०६* (१०६)
मदनलाल २/३९ (८ षटके)
यशपाल शर्मा ५६* (५२)
जलालुद्दीन २/३६ (८ षटके)
पाकिस्तान १४ धावांनी विजयी.
जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • बलविंदरसिंग संधू (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना संपादन

१७ डिसेंबर १९८२
धावफलक
पाकिस्तान  
२६३/२ (४० षटके)
वि
  भारत
२२६/७ (४० षटके)
झहिर अब्बास ११८ (८६)
कपिल देव १/४२ (८ षटके)
संदीप पाटील ८४ (६०)
जलालुद्दीन २/२१ (४ षटके)
पाकिस्तान ३७ धावांनी विजयी.
इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान
सामनावीर: झहिर अब्बास (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

३रा सामना संपादन

३१ डिसेंबर १९८२
धावफलक
पाकिस्तान  
२५२/३ (३३ षटके)
वि
  भारत
१९३/४ (२७ षटके)
जावेद मियांदाद ११९* (७७)
रवि शास्त्री १/३९ (७ षटके)
सुनील गावसकर ६९ (७६)
मुदस्सर नझर २/१३ (२ षटके)
भारत १८ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३३ षटकांचा करण्याता आला. परंतु भारताच्या डावादरम्यान पाऊस पुन्हा आल्याने २७ षटकांनंतर पाकिस्तानच्या धावसंख्येपेक्षा भारत १८ धावांनी पुढे असल्याने डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले. (पाकिस्तान संघ त्यांच्या डावात २७ षटकांचा खेळ झाला तेव्हा १७५ धावांवर होता)
  • शाहिद महबूब (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना संपादन

२१ जानेवारी १९८३
धावफलक
भारत  
१९७/६ (४० षटके)
वि
  पाकिस्तान
१९८/२ (३५ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: झहिर अब्बास (पाकिस्तान)

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

१०-१५ डिसेंबर १९८२
धावफलक
वि
४८५ (१४३.५ षटके)
झहिर अब्बास २१५ (२५४)
दिलीप दोशी ५/९० (३२.५ षटके)
३७९ (१२४.५ षटके)
मोहिंदर अमरनाथ १०९* (२८४)
सरफ्राज नवाझ ४/६३ (३१.५ षटके)
१३५/१ (४६ षटके)
मोहसीन खान १०१* (१६१)
दिलीप दोशी १/५७ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: झहिर अब्बास (पाकिस्तान)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • भारताचा हा २००वा कसोटी सामना होता.

२री कसोटी संपादन

२३-२७ डिसेंबर १९८२
धावफलक
वि
१६९ (५३.१ षटके)
कपिल देव ७३ (५३)
अब्दुल कादिर ४/६७ (१५ षटके)
४५२ (१०९.५ षटके)
झहिर अब्बास १८६ (२४६)
कपिल देव ५/१०२ (२८.५ षटके)
१९७ (६०.१ षटके)
दिलीप वेंगसरकर ७९ (१३३)
इम्रान खान ८/६० (२०.१ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि ८६ धावांनी विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी संपादन

३-८ जानेवारी १९८३
धावफलक
वि
३७२ (८५.३ षटके)
संदीप पाटील ८४ (९९)
इम्रान खान ६/९८ (२५ षटके)
६५२ (१४२.४ षटके)
झहिर अब्बास १६८ (१७६)
कपिल देव ७/२२० (३८.४ षटके)
२८६ (९४.५ षटके)
सुनील गावसकर १२७* (२६२)
इम्रान खान ५/८२ (३०.५ षटके)
१०/० (२.१ षटके)
मोहसीन खान* (७)
पाकिस्तान १० गडी राखून विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • मनिंदरसिंग (भा) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी संपादन

१४-१९ जानेवारी १९८३
धावफलक
वि
५८१/३घो (१६६ षटके)
जावेद मियांदाद २८०* (६४०)
बलविंदरसिंग संधू २/१०७ (३३ षटके)
१८९ (५६.२ षटके)
बलविंदरसिंग संधू ७१ (८८)
इम्रान खान ६/३५ (१७.२ षटके)
२७३ (१११.४ षटके)(फॉ/ऑ)
मोहिंदर अमरनाथ ६४ (२१०)
सरफ्राज नवाझ ४/८५ (३० षटके)
पाकिस्तान १ डाव आणि ११९ धावांनी विजयी.
नियाझ स्टेडियम, हैदराबाद
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

५वी कसोटी संपादन

२३-२८ जानेवारी १९८३
धावफलक
वि
३२३ (१०३.५ षटके)
मुदस्सर नझर १५२* (२९६)
कपिल देव ८/८५ (३०.५ षटके)
२३५/३ (८१.२ षटके)
मोहिंदर अमरनाथ १२० (२००)
इम्रान खान २/४५ (१८ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: कपिल देव (भारत)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • टी.ए. शेखर (भा) याने कसोटी पदार्पण केले.

६वी कसोटी संपादन

३० जानेवारी - ६ फेब्रुवारी १९८३
धावफलक
वि
३९३/८घो (१३६ षटके)
रवि शास्त्री १२८ (३२७)
इम्रान खान ३/६५ (३२ षटके)
४२०/६घो (११७.२ षटके)
मुदस्सर नझर १५२ (३०८)
बलविंदरसिंग संधू २/८७ (२८.२ षटके)
२२४/२ (६८ षटके)
मोहिंदर अमरनाथ १०३* (१८८)
इम्रान खान २/४१ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: मुदस्सर नझर (पाकिस्तान)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.