स्टॅफर्डशायर (इंग्लिश: Staffordshire) ही इंग्लंडच्या मध्य भागातील एक काउंटी आहे. स्टॅफर्डशायरच्या वायव्येस चेशायर, पूर्वेस डर्बीशायरलेस्टरशायर, आग्नेयेस वॉरविकशायर, दक्षिणेस वेस्ट मिडलंड्सवूस्टरशायर तर पश्चिमेस श्रॉपशायर ह्या काउंट्या आहेत. स्टॅफर्डशायर ही एक औपचारिक काउंटी असून स्टॅफर्ड हे येथील मुख्यालय आहे.

स्टॅफर्डशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

स्टॅफर्डशायरचा ध्वज
within England
स्टॅफर्डशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
मूळऐतिहासिक
प्रदेश पश्चिम मिडलंड्स
क्षेत्रफळ
- एकूण
१८ वा क्रमांक
२,७१३ चौ. किमी (१,०४७ चौ. मैल)
मुख्यालयस्टॅफर्ड
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-STS
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
१५ वा क्रमांक
१०,९८,३००

४०५ /चौ. किमी (१,०५० /चौ. मैल)
वांशिकता ९७% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य १२
जिल्हे
स्टॅफर्डशायर
  1. टॅमवर्थ
  2. लिचफील्ड
  3. कॅनॉक चेस
  4. साउथ स्टॅफर्डशायर
  5. स्टॅफर्ड
  6. न्यूकॅसल-अंडर-लाइम
  7. स्टॅफर्डशायर मूरलंड्स
  8. ईस्ट स्टॅफर्डशायर
  9. स्टोक-ऑन-ट्रेंट

बाह्य दुवे

संपादन