लेस्टरशायर (इंग्लिश: Leicestershire) ही इंग्लंडच्या मध्य भागातील एक काउंटी आहे. लेस्टरशायरच्या पश्चिमेस स्टॅफर्डशायर, उत्तरेस नॉटिंगहॅमशायर, पूर्वेस रटलँड, आग्नेयेस नॉर्थअँप्टनशायर, दक्षिणेस बकिंगहॅमशायर, नैऋत्येस वॉरविकशायर, वायव्येस डर्बीशायर व ईशान्येस लिंकनशायर ह्या काउंट्या आहेत.

लेस्टरशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

लेस्टरशायरचा ध्वज
within England
लेस्टरशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
मूळऐतिहासिक
प्रदेश पूर्व मिडलंड्स
क्षेत्रफळ
- एकूण
२८ वा क्रमांक
२,१५६ चौ. किमी (८३२ चौ. मैल)
मुख्यालयग्लेनफील्ड
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-LEC
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
२१ वा क्रमांक
९,८०,८००

४५५ /चौ. किमी (१,१८० /चौ. मैल)
वांशिकता ८५% श्वेतवर्णीय, ११.(% दक्षिण आशियाई
राजकारण
संसद सदस्य १०
जिल्हे
लेस्टरशायर
  1. चार्नवूड
  2. मेल्टन
  3. हारबोरो
  4. ओडबी व विंग्स्टन
  5. ब्लेबी
  6. हिंकली व बॉसवर्थ
  7. वायव्य लेस्टरशायर
  8. लेस्टर

बाह्य दुवे

संपादन