इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, १९९०

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट १९९० दरम्यान दोन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा हा पहिला आयर्लंड दौरा होता. यजमान आयर्लंडचे नेतृत्व एलिझाबेथ ओवेन्सने केले तर इंग्लंडची कर्णधार कॅरेन स्मिथीस होती. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी २-० ने जिंकली.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, १९९०
आयर्लंड महिला
इंग्लंड महिला
तारीख १६ – १७ ऑगस्ट १९९०
संघनायक एलिझाबेथ ओवेन्स कॅरेन स्मिथीस
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली




महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१६ ऑगस्ट १९९०
धावफलक
इंग्लंड  
१५६/९ (५५ षटके)
वि
  आयर्लंड
९४ (४५.१ षटके)
सुझॅन मेटकाफ ३० (८७)
सुझॅन ब्रे ४/२५ (११ षटके)
अ‍ॅनी लाईहान २१ (४३)
जिलियन स्मिथ ३/१२ (११ षटके)
इंग्लंड महिला ६२ धावांनी विजयी.
कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • इंग्लंडने आयर्लंडमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • लिंडा बर्नली (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
१७ ऑगस्ट १९९०
धावफलक
आयर्लंड  
७९ (४०.१ षटके)
वि
  इंग्लंड
८०/० (२१.२ षटके)
इंग्लंड महिला १० गडी राखून विजयी.
ऑबजरवेट्री लेन मैदान, डब्लिन
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • साराह-जेन कूक (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.