ऑब्झरवेट्री लेन
(ऑबजरवेट्री लेन मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑबजरवेट्री लेन मैदान हे आयर्लंडच्या डब्लिन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | डब्लिन, आयर्लंड |
| |
शेवटचा बदल २ ऑगस्ट २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१७ ऑगस्ट १९९० रोजी आयर्लंड आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
तसेच २९ मे २००९ रोजी आयर्लंड आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.