एलिझाबेथ ओवेन्स (२ जानेवारी, १९६३:डब्लिन, आयर्लंड - हयात) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९५ दरम्यान ३५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.