वॉल्टन ली रोड

(वॉल्टन ली रोड मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉल्टन ली रोड मैदान हे इंग्लंडच्या वॉरिंग्टन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

वॉल्टन ली रोड मैदान
मैदान माहिती
स्थान चेशायर, इंग्लंड
स्थापना १८८१

शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२० जुलै १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.