सोनिंग लेन
(सोनिंग लेन मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
सोनिंग लेन मैदान हे इंग्लंडच्या रीडींग शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | रीडींग, इंग्लंड |
| |
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२४ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.