पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७२-७३

पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९७३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. पाकिस्तान आणि न्यू झीलंड या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना न्यू झीलंडने २२ धावांनी जिंकला.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७२-७३
न्यू झीलंड
पाकिस्तान
तारीख २ – १९ फेब्रुवारी १९७३
संघनायक बेव्हन काँग्डन इन्तिखाब आलम
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२-५ फेब्रुवारी १९७३
धावफलक
वि
३५७ (९०.४ षटके)
सादिक मोहम्मद १६६
ब्रुस टेलर ४/११० (२४.४ षटके)
३२५ (७४.४ षटके)
माइक बर्गीस ७९
सरफ्राज नवाझ ४/१२६ (२९ षटके)
२९०/६घो (७१ षटके)
मजिद खान ७९
हेडली हॉवर्थ ४/९९ (३१ षटके)
७८/३ (२६ षटके)
ग्लेन टर्नर ४९*
सलीम अल्ताफ ३/१५ (६ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

२री कसोटी

संपादन
७-१० फेब्रुवारी १९७३
धावफलक
वि
५०७/६घो (१२३ षटके)
मुश्ताक मोहम्मद २०१
ब्रुस टेलर २/९१ (२२ षटके)
१५६ (५१.५ षटके)
केन वॉड्सवर्थ ४५
इन्तिखाब आलम ७/५२ (२१ षटके)
१८५ (४९.४ षटके)(फॉ/ऑ)
व्हिक पोलार्ड ६१
मुश्ताक मोहम्मद ५/४९ (३१ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि १६६ धावांनी विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन

३री कसोटी

संपादन
१६-१९ फेब्रुवारी १९७३
धावफलक
वि
४०२ (११७.५ षटके)
मजिद खान ११०
ब्रुस टेलर ४/८६ (३२ षटके)
४०२ (९०.६ षटके)
ब्रायन हॅस्टींग्ज ११०
इन्तिखाब आलम ६/१२७ (३० षटके)
२७१ (७८.७ षटके)
मुश्ताक मोहम्मद ५२
हेडली हॉवर्थ ३/९९ (३१ षटके)
९२/३ (२४ षटके)
रॉडनी रेडमाँड ५६
वसिम राजा ३/३२ (८ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • रॉडनी रेडमाँड (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

एकमेव एकदिवसीय सामना

संपादन
११ फेब्रुवारी १९७३
धावफलक
न्यूझीलंड  
१८७ (३८.३ षटके)
वि
  पाकिस्तान
१६५ (३३.३ षटके)
माइक बर्गीस ४७ (६८)
सरफ्राज नवाझ ४/४६ (७.३ षटके)
सादिक मोहम्मद ३७ (५०)
डेल हॅडली ४/३४ (८ षटके)
न्यू झीलंड २२ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: आसिफ इकबाल (पाकिस्तान)