सलीम अल्ताफ (१९ एप्रिल, १९४४:लाहोर, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६७ ते १९७८ दरम्यान २१ कसोटी आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदमध्यमगती गोलंदाजी करीत असे.