ब्रायन हेस्टिंग्स
(ब्रायन हॅस्टींग्ज या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रायन फ्रेडरिक हेस्टिंग्स (२३ मे, १९४०:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९६९ ते १९७६ दरम्यान ३१ कसोटी आणि ११ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.