इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम
इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम हे भारताच्या विशाखापट्टणम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत |
स्थापना | १९८७ |
आसनक्षमता | २५,००० |
मालक | आंध्र क्रिकेट असोसिएशन |
यजमान | आंध्र क्रिकेट संघ |
| |
प्रथम ए.सा. |
१० डिसेंबर १९८८: भारत वि. न्यूझीलंड |
अंतिम ए.सा. |
३ एप्रिल २००१: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१० डिसेंबर १९८८ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.