१९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
१९८०-८१ विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह भारत आणि न्यू झीलंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ५ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये न्यू झीलंडला ३-१ असे हरवत मालिका जिंकली.
१९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
ऑस्ट्रेलिया | भारत | न्यूझीलंड | ||||||
संघनायक | ||||||||
ग्रेग चॅपल | सुनील गावसकर | जॉफ हॉवर्थ (१२ सामने) माइक बर्गीस (२ सामने) | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
ग्रेग चॅपल (६८६) | दिलीप वेंगसरकर (२२१) | जॉन राइट (५११) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
डेनिस लिली (२५) | दिलीप दोशी (१५) | मार्टिन स्नेडन (१७) |
गुणफलक
संपादनप्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ५ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने ३-१ अशी अंतिम फेरी जिंकली
संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | १० | ६ | ३ | ० | १ | १३ | ०.००० | अंतिम फेरीत बढती |
न्यूझीलंड | १० | ५ | ४ | ० | १ | १३ | ०.००० | |
भारत | १० | ३ | ७ | ० | ० | ६ | ०.००० |
साखळी सामने
संपादन१ला सामना
संपादन २३ नोव्हेंबर १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रेलियात न्यू झीलंडने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदा विजय मिळवला.
- शॉन ग्राफ, ट्रेव्हर चॅपल, जॉफ लॉसन (ऑ) आणि मार्टिन स्नेडन (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन २५ नोव्हेंबर १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- इयान स्मिथ (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन ६ डिसेंबर १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियात भारताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदा विजय मिळवला.
- तिरुमलै श्रीनिवासन, कीर्ती आझाद, संदीप पाटील, रॉजर बिन्नी आणि दिलीप दोशी (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
संपादन५वा सामना
संपादन ९ डिसेंबर १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने न्यू झीलंडवर पहिल्यांदा विजय मिळवला.
६वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर पहिल्यांदा विजय मिळवला.
७वा सामना
संपादन २१ डिसेंबर १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- योगराजसिंह (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
८वा सामना
संपादन९वा सामना
संपादन१०वा सामना
संपादन १० जानेवारी १९८१
धावफलक |
वि
|
||
ब्रुस एडगर ६५* (८९)
|
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३४ षटकांचा करण्यात आला.
११वा सामना
संपादन१२वा सामना
संपादन१३वा सामना
संपादन१४वा सामना
संपादन१५वा सामना
संपादन २१ जानेवारी १९८१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- न्यू झीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
अंतिम फेरी
संपादन१ला अंतिम सामना
संपादन२रा अंतिम सामना
संपादन ३१ जानेवारी १९८१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- ग्रेम बियर्ड (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा अंतिम सामना
संपादन १ फेब्रुवारी १९८१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- न्यू झीलंडच्या डावात मार्टिन स्नेडन फलंदाजी करत असताना न्यू झीलंडला शेवटच्या चेंडूवर सामना बरोबरीत सोडविण्यासाठी सहा धावांची गरज असताना तसे होऊ नये म्हणून ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपलने गोलंदाज ट्रेव्हर चॅपलला शेवटचा चेंडू जमीनीवर सरपटत टाकण्याचा इशारा केला या घटनेला नंतर क्रिकेटविश्वात निषेधाला सामोरे जावे लागले.
४था अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलियाने १९८०-८१ बेन्सन व हेजेस कप जिंकला.