१९८५-८६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
१९८५-८६ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह भारत आणि न्यू झीलंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये भारताला २-० असे हरवत मालिका जिंकली.
१९८५-८६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
ऑस्ट्रेलिया | भारत | न्यूझीलंड | ||||||
संघनायक | ||||||||
ॲलन बॉर्डर | कपिल देव | जेरेमी कोनी | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
डेव्हिड बून (४१८) | सुनील गावसकर (३८५) | मार्टिन क्रोव (३३०) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
सायमन डेव्हिस (१८) | कपिल देव (२०) | रिचर्ड हॅडली (१५) |
गुणफलक
संपादनप्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली
संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | १० | ६ | ३ | ० | १ | १३ | ०.००० | अंतिम फेरीत बढती |
भारत | १० | ५ | ५ | ० | ० | १० | ०.००० | |
न्यूझीलंड | १० | ३ | ६ | ० | १ | ७ | ०.००० |
साखळी सामने
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
- स्टीव वॉ, ब्रुस रीड, डेव्ह गिल्बर्ट, सायमन डेव्हिस आणि अर्विन मॅकस्वीनी (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ११ जानेवारी १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- स्टु गिलेस्पी (न्यू) आणि शिवलाल यादव (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन४था सामना
संपादन५वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
६वा सामना
संपादन७वा सामना
संपादन १९ जानेवारी १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ग्लेन ट्रिंबल (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
८वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
९वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
१०वा सामना
संपादन११वा सामना
संपादन१२वा सामना
संपादन१३वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
१४वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
१५वा सामना
संपादन २ फेब्रुवारी १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला. नंतर पुन्हा पाऊस आल्याने न्यू झीलंडला ४५ षटकात १९० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
अंतिम फेरी
संपादन१ला अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.
- टिम झोहरर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.