ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७७-७८

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मे १९७८ दरम्यान पाच कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७७-७८
वेस्ट इंडीज
ऑस्ट्रेलिया
तारीख २२ फेब्रुवारी – ३ मे १९७८
संघनायक डेरेक मरे (१ला ए.दि.)
अल्विन कालिचरण (२रा ए.दि., ३री-५वी कसोटी)
क्लाइव्ह लॉईड (१ली,२री कसोटी)
बॉब सिंप्सन
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा अल्विन कालिचरण (४०८) ग्रेम वूड (४७४)
सर्वाधिक बळी जोएल गार्नर (१३) जेफ थॉमसन (२०)
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा डेसमंड हेन्स (१४८‌) गॅरी कोझियर (८४)
सर्वाधिक बळी जोएल गार्नर (३) इयान कॉलेन (४)
जेफ थॉमसन (४)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२२ फेब्रुवारी १९७८
धावफलक
वेस्ट इंडीज  
३१३/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१८१/७ (३६ षटके)
डेसमंड हेन्स १४८ (१३६)
जेफ थॉमसन ४/६७ (१० षटके)
गॅरी कोझियर ८४ (७८)
जोएल गार्नर ३/२९ (८ षटके)
वेस्ट इंडीज ४४ धावांनी विजयी (ड/लु).
अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)

२रा सामना

संपादन
१२ एप्रिल १९७८
धावफलक
वेस्ट इंडीज  
१३९ (३४.४ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१४०/८ (३५ षटके)
अल्विन कालिचरण ३४ (५२)
इयान कॉलेन ३/२४ (७ षटके)
पीटर टूही ३० (४४)
डेरिक पॅरी २/२७ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी.
मिंडू फिलिप मैदान, सेंट लुसिया
सामनावीर: बॉब सिंप्सन (ऑस्ट्रेलिया)

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
वि
९० (३५.१ षटके)
गॅरी कोझियर ४६
कोलिन क्रॉफ्ट ४/१५ (९.१ षटके)
४०५ (१०९.५ षटके)
अल्विन कालिचरण १२७
जिम हिग्ग्स ४/९१ (२४.५ षटके)
२०९ (६३.२ षटके)
ग्रॅहाम यॅलप ८१
अँडी रॉबर्ट्स ५/५६ (१६.२ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १०६ धावांनी विजयी .
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन

२री कसोटी

संपादन
१७-१९ मार्च १९७८
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
२५० (६५.१ षटके)
ब्रुस यार्डली ७४
कोलिन क्रॉफ्ट ४/४७ (१८ षटके)
२८८ (७१ षटके)
डेसमंड हेन्स ६६
जेफ थॉमसन ६/७७ (१३ षटके)
१७८ (४८ षटके)
ग्रेम वूड ५६
अँडी रॉबर्ट्स ४/५० (१८ षटके)
१४१/१ (३६.५ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ८०*
जिम हिग्ग्स १/३४ (१३ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

संपादन
३१ मार्च - ५ एप्रिल १९७८
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
२०५ (६०.२ षटके)
अल्विन ग्रीनिज ५६
जेफ थॉमसन ४/५६ (१६.२ षटके)
२८६ (८३ षटके)
बॉब सिंप्सन ६७
नॉरबर्ट फिलिप ४/७५ (१८ षटके)
४३९ (११६.४ षटके)
लॅरी गोम्स १०१
वेन क्लार्क ४/१२४ (३४.४ षटके)
३६२/७ (१०१ षटके)
ग्रेम वूड १२६
सिलव्हेस्टर क्लार्क ३/८३ (२७ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी.
बाउर्डा, गयाना

४थी कसोटी

संपादन
१५-१८ एप्रिल १९७८
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
२९२ (९६.५ षटके)
अल्विन कालिचरण ९२
जिम हिग्ग्स ३/५३ (१६.५ षटके)
२९० (९० षटके)
ग्रॅहाम यॅलप ७५
वॅनबर्न होल्डर ६/२८ (१३ षटके)
२९० (१०१.२ षटके)
अल्विन ग्रीनिज ६९
ब्रुस यार्डली ४/४० (३०.२ षटके)
९४ (४३.४ षटके)
ग्रॅहाम यॅलप १८
डेरिक पॅरी ५/१५ (१०.४ षटके)
वेस्ट इंडीज १९८ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • फौद बच्चूस (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

संपादन
२८ एप्रिल - ३ मे १९७८
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
३४३ (१४७.४ षटके)
पीटर टूही १२२
रफीक जुमादीन ४/७२ (३८.४ षटके)
२८० (९०.४ षटके)
लॅरी गोम्स ११५
ट्रेव्हर लाफलिन ५/१०१ (२५.४ षटके)
३०५/३घो (८६ षटके)
पीटर टूही ९७
रफीक जुमादीन २/९० (२३ षटके)
२५८/९ (९६.४ षटके)
अल्विन कालिचरण १२६
ब्रुस यार्डली ४/३५ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, जमैका
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.