नॉरबर्ट फिलिप (१२ जून, १९४८:डॉमिनिका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७८ ते १९७९ दरम्यान ९ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]