हेस्केथ पार्क
हेस्केथ पार्क हे इंग्लंडच्या डार्टफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | डार्टफोर्ड, इंग्लंड |
स्थापना | १९०५ |
| |
शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.