न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९१ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व डेबी हॉक्लीकडे होते. ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१
ऑस्ट्रेलिया महिला
न्यू झीलंड महिला
तारीख १७ – २० जानेवारी १९९१
संघनायक कॅरेन ब्राउन (१ला म.ए.दि.)
लीन लार्सेन (२रा,३रा म.ए.दि.)
डेबी हॉक्ली
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
रोझ बाऊल चषक
१७ जानेवारी १९९१
धावफलक
न्यूझीलंड  
१५८/८ (६० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१८२/२ (५५.१ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी राखून विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट

२रा सामना

संपादन
रोझ बाऊल चषक
१९ जानेवारी १९९१
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१८० (५९.१ षटके)
वि
  न्यूझीलंड
९४ (४८.२ षटके)
कॅरेन गन २९
जोन ब्रॉडबेंट ३/१७ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८६ धावांनी विजयी.
मेलबर्न ग्रामर विद्यालय मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

३रा सामना

संपादन
रोझ बाऊल चषक
२० जानेवारी १९९१
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६७/९ (६० षटके)
वि
  न्यूझीलंड
१७१/५ (५९.३ षटके)
डेनिस ॲनेट्स ६७
कॅरेन गन २/१० (१२ षटके)
डेबी हॉक्ली ७६*
झो ग्रॉस २/२७ (१२ षटके)
न्यू झीलंड महिला ५ गडी राखून विजयी.
अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.