हट रिक्रिएशन मैदान हे न्यू झीलंडच्या लोवर हट शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

हट रिक्रिएशन मैदान
मैदान माहिती
स्थान लोवर हट, न्यू झीलंड
स्थापना १९४९
आसनक्षमता ९,०००

शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले.