डेन्सकोर्ट (वूल्वरहॅम्प्टन)

(वूलवरहॅम्प्टन क्रिकेट क्लब मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

वूलवरहॅम्प्टन क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या वूलवरहॅम्प्टन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

वूलवरहॅम्प्टन क्रिकेट क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान वूलवरहॅम्प्टन, इंग्लंड
स्थापना १८९३

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील एक सामना या मैदानावर खेळवला गेला होता.