चॅल्वी रोड

(चॅल्वे रोड मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

चॅल्वे रोड मैदान हे इंग्लंडच्या स्लॉ शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

चॅल्वे रोड मैदान
मैदान माहिती
स्थान स्लॉ, इंग्लंड
स्थापना १८९९

शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२९ जुलै १९९३ रोजी भारत आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.