डेन्मार्क राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

मार्गदर्शक

डेन्मार्क राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये डेन्मार्कचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

डेन्मार्क
डेन्मार्कचा ध्वज
डेन्मार्कचा ध्वज
डेन्मार्कचा ध्वज
कर्णधार
पहिला सामना
विश्वचषक
स्पर्धा २ (First in १९९३)
सर्वोत्तम प्रदर्शन
एकदिवसीय
एकदिवसीय सामने ३३
विजय/हार ६/२७
पर्यंत १४ जुलै इ.स. २०२१

१९८९ युरोप महिला क्रिकेट चषकद्वारे डेन्मार्क संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. डेन्मार्क महिला संघाने १९९३ आणि १९९७ या दोन महिला क्रिकेट विश्वचषकांच्या अवृत्त्यांमध्ये भाग घेतला. साल १९९९ नंतर डेन्मार्क महिला संघाचा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा काढून घेण्यात आला.