स्वीडन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

मार्गदर्शक

स्वीडन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये स्वीडनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

स्वीडन
स्वीडनचा ध्वज
स्वीडनचा ध्वज
स्वीडनचा ध्वज
कर्णधार गुंजन शुक्ला
पहिला सामना
पर्यंत ३१ ऑगस्ट इ.स. २०२१

नॉर्वेविरुद्ध स्वीडन महिलांनी २९ ऑगस्ट २०२१ रोजी पहिला अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.