नॉर्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
नॉर्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये नॉर्वेचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
नॉर्वेचा ध्वज | |||||||||||||
असोसिएशन | नॉर्वेजियन क्रिकेट बोर्ड | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा |
सहयोगी सदस्य[१] (२०१७) संलग्न सदस्य (२०००) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | युरोप | ||||||||||||
| |||||||||||||
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला आं.टी२० | वि. ऑस्ट्रिया नांत; ३१ जुलै २०१९ | ||||||||||||
अलीकडील महिला आं.टी२० | वि. स्वीडन टिक्कुरिला क्रिकेट मैदान, वंटा येथे; २७ ऑगस्ट २०२३ | ||||||||||||
| |||||||||||||
१५ मे २०२४ पर्यंत |
२०१९ फ्रान्स चौरंगी मालिका या स्पर्धेत नॉर्वेने पहिले अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "Australia Women remain No.1 in ODIs, T20Is after annual update". ICC. 2 October 2020. 2 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
- ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.