बुलावायो हे झिम्बाब्वे देशामधील हरारे खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हरारेच्या ४३९ किमी नैऋत्येस स्थित असलेले बुलावायो झिम्बाब्वेचे आर्थिक व औद्योगिक केंद्र आहे.

बुलावायो
Bulawayo
झिम्बाब्वेमधील शहर

बुलावायो येथील झिम्बाब्वे राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय
ध्वज
चित्र:Bulawayo Zimbab9owe COA.svg
चिन्ह
बुलावायो is located in झिम्बाब्वे
बुलावायो
बुलावायो
बुलावायोचे झिम्बाब्वेमधील स्थान

गुणक: 20°10′12″S 28°34′48″E / 20.17000°S 28.58000°E / -20.17000; 28.58000

देश झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे
प्रांत बुलावायो
स्थापना वर्ष इ.स. १८४०
क्षेत्रफळ १,७०६.८ चौ. किमी (६५९.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,४५५ फूट (१,३५८ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ६,५३,३३७
  - घनता ३८० /चौ. किमी (९८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०२:००
http://www.citybyo.co.zw

क्रिकेट हा बुलावायोमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून झिम्बाब्वे क्रिकेट संघामधील अनेक विद्यमान व माजी खेळाडू बुलावायोचे रहिवासी आहेत. हीथ स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा विद्यमान प्रशिक्षक व माजी कर्णधार येथेच जन्मला.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत