१९८४-८५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
१९८४-८५ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका चषक ही ऑस्ट्रेलियात जानेवारी ते फेब्रुवारी १९८५ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह श्रीलंका आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ असे हरवत मालिका जिंकली.
१९८४-८५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
ऑस्ट्रेलिया | श्रीलंका | वेस्ट इंडीज | ||||||||
संघनायक | ||||||||||
ॲलन बॉर्डर | दुलिप मेंडीस | क्लाइव्ह लॉईड (११ सामने) व्हिव्ह रिचर्ड्स (२ सामने) | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
ॲलन बॉर्डर (५९०) | रॉय डायस (३७३) | व्हिव्ह रिचर्ड्स (६५१) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
क्रेग मॅकडरमॉट (१५) | रुमेश रत्नायके (८) | मायकल होल्डिंग (१६) जोएल गार्नर (१६) |
गुणफलक
संपादनप्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात वेस्ट इंडीजने २-१ अशी अंतिम फेरी जिंकली
संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | १० | १० | ० | ० | ० | २० | ०.००० | अंतिम फेरीत बढती |
ऑस्ट्रेलिया | १० | ४ | ६ | ० | ० | ८ | ०.००० | |
श्रीलंका | १० | १ | ९ | ० | ० | २ | ०.००० |
साखळी सामने
संपादन१ला सामना
संपादन ६ जानेवारी १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- क्रेग मॅकडरमॉट आणि सायमन ओ'डोनेल (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
संपादन १० जानेवारी १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- कर्टनी वॉल्श (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
संपादन५वा सामना
संपादन६वा सामना
संपादन७वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
८वा सामना
संपादन९वा सामना
संपादन१०वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
११वा सामना
संपादन१२वा सामना
संपादन २७ जानेवारी १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- रॉड मॅककर्डी (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१३वा सामना
संपादन१४वा सामना
संपादन१५वा सामना
संपादन ३ फेब्रुवारी १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- मार्लन वॉनहाट (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
अंतिम फेरी
संपादन१ला अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
२रा अंतिम सामना
संपादन३रा अंतिम सामना
संपादन